'माफी मॉंग ओबामा' Trend | Obama Mentions Rahul Gandhi As 'Nervous' In His Book 'A Promised Land'

1 Просмотры
Издатель
राहुल गांधी हे कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात. राहुल गांधी हे अपरिपक्व आणि नर्वस विद्यार्थी आहेत, ज्यांना शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्यामध्ये योग्यतेची कमी आहे, तसेच संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते... असं म्हटलं आहे बराक ओबामा यांनी... अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उल्लेख अशाप्रकारे केला आहे. ओबामा यांनी आपलं पुस्तक ‘अ प्रॉमिस्ड लँड’ मध्ये राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

#lokmat #BarackObama #RahulGandhi #APromisedLand #mafimangobama
Subscribe to Our Channel ????????


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....⁷

Click Here For Latest News & Updates►

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play:

Like Us On Facebook ►
Follow Us on Twitter ►
Instagram ►
Категория
Фантастика онлайн
Комментариев нет.
Яндекс.Метрика