WEB EXCLUSIVE :नागपूरच्या ताजबाग परिसरात मुस्लिम युवकांनी सुरु केली एक आगळी वेगळी ऑक्सिजन बँक

3 Просмотры
Издатель
WEB EXCLUSIVE :नागपूरच्या ताजबाग परिसरात मुस्लिम युवकांनी सुरु केली एक आगळी वेगळी ऑक्सिजन बँक. ज्या व्यक्तीला ऑक्सिजनची गरज आहे त्याच्यापर्यंत पोहचून त्या व्यक्तीला ऑक्सिजन पुरवणे आणि सिलेंडर संपताच परत आणून ऑक्सिजन भरून ते लोकांना पुरवण्याचा आगळावेगळा उपक्रम नागपूरच्या ताजबाग परिसरात मुस्लिम युवकांनी सुरु केला आहे.
Категория
Фантастика онлайн
Комментариев нет.
Яндекс.Метрика